Question
Image

Answer

Get the step-by-step solution for this question inside the Vidyadip app.

Get the answer in the app

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

खाली दिलेल्या अंकगणिती श्रेढीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा.
$3, 6, 9, 12,..$
येथे, $t _1=\square, t _2=\square, t _3=\square, t _4=\square, \ldots$
$ t _2- t _1=\square$
$t _3- t _2=\square$
$\therefore d =\square$
जर $\tan \theta=\frac{7}{24}$, तर $\cos \theta$ ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती: $\sec ^2 \theta=1+$
${\square} .....[$त्रि. नित्य समीकरण$]$
$\sec ^2 \theta=1+\square^2$
$\sec ^2 \theta=1+\frac{\square}{576}$
$\sec ^2 \theta=\frac{\square}{576}$
$\sec \theta=\square$
$\cos \theta=\square \ldots \ldots \ldots\left[\cos \theta=\frac{1}{\sec \theta}\right]$
$x - 2y = 5$ आणि $2x + 3y = 10$ या समीकरणांसाठी $y$ ची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा.
$\begin{array}{l}D=\left|\begin{array}{cc}1 -2 \\ 2 3\end{array}\right|=3+4=7 ,  D_x=\left|\begin{array}{cc}5 -2 \\ 10 3\end{array}\right|=\square,  D_y=\left|\begin{array}{cc}1 5 \\ 2 10\end{array}\right|=\square , X=\frac{D_x}{D}=\square, y=\frac{D_y}{D}=\square\end{array}$
$5m^2 + 2m + k = 0$ या वर्गसमीकरणाचे एक मूळ $\frac{-7}{5}$असेल, तर $k$ ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
उकल:
$5m^2 + 2m + k = 0$ या वर्गसमीकरणाचे एक मूळ
आहे.
$\therefore m =\square$वरील वर्गसमीकरणात ठेवू.
$\therefore 5 \times \square^2+2 \times \square+k=0$
$\therefore \square+\square+k=0$
$\therefore \square+k=0$
$\therefore k=$$\square$
शेजारील आकृतीमध्ये, BP लंब AC, CQ लंब AB, A-P-C आणि A-Q-B, तर ∆APB व ∆AQC समरूप दाखवा.
∆APB व ∆AQC मध्ये,
$\angle A P B=\square^{\circ} \ldots \ldots$ (i)
$\angle A Q C=\square^{\circ}$......(ii)
∠APB ≅ ∠AQC …[(i) व (ii) वरून]
$\angle P A B \cong \angle Q A C$...........$\square$
$\triangle A P B \sim \triangle A Q C$...........$\square$
दोन नाणी एकाच वेळी फेकणे' या प्रयोगासाठी नमुना अवकाश (S) व दिलेल्या घटनातील अपेक्षित निष्पत्ती लिहून कृती पूर्ण करा.
i) घटना A : ही कमीतकमी एक छापा मिळण्याची आहे.
ii) ही एकही छापा न मिळण्याची आहे.
कृती: दोन नाणी एकाच वेळी फेकली.
$\therefore S =\{\square, HT , TH , \square\}$
i) घटना A: ही कमीतकमी एक छापा मिळण्याची आहे.
$\therefore A =\{ HH , \square, TH \}$
ii) घटना B: ही एकही छापा न मिळण्याची आहे.
$\therefore B=\{\square\}$
सोबतच्या आकृतीत, ∆ABC मध्ये, ∠ABC = 90°, ∠CAB = 30° AC = 14, तर AB व BC काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती: ∆ABC मध्ये, ∠ABC = 90°, ∠CAB = 30° यावरून, ∠BCA = ${\square}$
30° – 60° – 90° त्रिकोणाच्या प्रमेयानुसार,
$\square=\frac{1}{2} ACव \square=\frac{\sqrt{3}}{2} AC$.
$\therefore B C=\frac{1}{2} \times \square$ व $A B=\frac{\sqrt{3}}{2} \times 14$
$B C=7$ व $A B=7 \sqrt{3}$.
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी कृती पूर्ण करा
कृती : $x^2 + 8x – 20 = 0$
$x^2 + (........) – 2x – 20 = 0$
$x (x + 10) – (........) (x + 10) = 0$
$(x + 10) (........) = 0$
$x = ........$ किंवा $x = 2 $
∆ABC ~ ∆PQR, A(∆ABC) = 80 चौ. एकक, A(∆PQR) = 125 चौ. एकक, तर खालील कृती पूर्ण करा.
$\frac{ A (\Delta ABC )}{ A (\Delta PQR )}=\frac{80}{125}=\frac{\square}{\square}$, म्हणून $\frac{ AB }{ PQ }=\frac{\square}{\square}$
बिंदू $A(–1, 1)$ आणि बिंदू $B(5, –7)$ आहेत. तर या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंड $AB$ च्या मध्यबिंदूचे निर्देशक लिहा.उकल:समजा, $A(x_1, y_1)$ आणि $B(x_2, y_2)x_1 = –1, y_1 = 1$ आणि $x_2 = 5, y_2 = –7$ मध्यबिंदूच्या सूत्रानुसार
$\therefore$ रेषाखंड $AB$ च्या मध्यबिंदूचे निर्देशक $= \left(\frac{x_1+x_2}{2}, \frac{y_1+y_2}{2}\right)$
$\therefore$ रेषाखंड $AB$ च्या मध्यबिंदूचे निर्देशक$= \left(\frac{\square}{2}, \frac{\square}{2}\right)$
$\therefore$ रेषाखंड $AB$ च्या मध्यबिंदूचे निर्देशक$= \left(\frac{4}{2}, \frac{\square}{2}\right)$
$\therefore$ रेषाखंड $AB$ च्या मध्यबिंदूचे निर्देशक$= (2, \square)$