Question
एका अंकगणिती श्रेढीसाठी $a = 3.5, d = 0, n = 101,$ तर $t_n =........$

Answer

एका अंकगणिती श्रेढीसाठी $a = 3.5, d = 0, n = 101,$ तर $t_n = 3.5.$

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

जर $\triangle ABC \sim \triangle PQR , \frac{ AB }{ PQ }=\frac{7}{5}$ तर $\qquad$ __________
परस्परांना छेदणाऱ्या दोन वर्तुळांपैकी प्रत्येक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जाते. जर त्यांच्या केंद्रांतील अंतर 12 सेमी असेल, तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती सेमी आहे?
खालील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही?
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
1, 4, 7, 10, 13 ......... या अंकगणिती श्रेढीची पुढील दोन पदे ______
अर्धवर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप किती असते?
तळाची त्रिज्या 7 सेमी व उंची 24 सेमी असलेल्या शंकूचे वक्रपृष्ठफळ किती?
एक फासा फेकला, तर वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता _____ असेत.
एका वर्तुळाच्या जीवा AB आणि CD परस्परांना वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू E मध्ये छेदतात. जर (AE) = 5.6, (EB) = 10, (CE) = 8 तर (ED) = किती?
$\sqrt{5} m^2-\sqrt{5} m+\sqrt{5}=0$ ला खालीलपैकी कोणते विधान लागू पडते?
जर बिंदू P(1, 1) हा बिंदू A आणि B(-1,-1) यांना जोडणाऱ्या रेषाखंडास 5:2 या गुणोत्तरात छेदत असेल,तर A या बिंदूचे निर्देशक काढा.