Question
…………! फार छान गुण मिळवलेस!(शाबास!, अय्या!, अहाहा!)

Answer

शाबास!

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

पंडिता रमाबाईंनी …………ची स्थापना केली.(मुक्ति-मिशन, आर्य समाज, सेवासदन)
………… हिरवेगार गवत उगवले होते.(सगळीकडे, पूर्वी, घटाघटा)
दुसऱ्या दिवशीच्या ………….. ही बातमी सर्वच लोकांना कळाली.
(वर्तमानपत्रातून, जाहिरातीमधून, वृत्तवाहिनीवरून)
मंगल खंजिरी ………… टाळ छान वाजवते. (आणि,परंतु ,किंवा)
गडाच्या पायथ्याशी …………………… नदी बारमाही झुळझुळत असते.(मंदाकिनी,कलागुण,चौफेर)
………… सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे.(स्त्री जातीची, शिक्षण क्षेत्राची, समाजसेवेची)
आईने तिला प्रत्येक कथेचा थोडक्यात ………… एका पानावर लिहिण्यास सांगितले.(सारांश,नमूद,संक्षेप)
त्यांच्या चेहऱ्याकडे ………… बघू लागलो. (रागाने, उत्सुकतेने, निराशेने)
सुलेमान चाचा रोज सकाळी फिरायला जातात, त्यामुळे त्यांची तब्येत …………
(ठणठणीत असणे, सुचेनासे होणे, फुशारकी मारणे)
आता तो पाइप सहजगत्या ………………. पाणी फेकू लागला.(चौफेर, सरळ, उंच)