Question
जीव दमतो, शिणतो’, घास भरवते ………… (माय, हाय, जाय)

Answer

माय

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

…………………. दे अम्हांस एक ………………, एक ध्यास. [(प्रेरणा, दिशा), (विदयाधन, छंद), (ज्ञानप्रकाश, कार्य)]
अंगा लावूनियां राख। …………. झांकुनी करिती पाप।। (डोके, डोळे, मुखे)
काळ्याशार मातीतुन मोती – पवळ्याची………… (मिजास, आस, रास)
आणि माझ्या अंगणात लख्ख ………… पडलं.(प्रकाश, चांदणं, सोने)
पक्षी जाय ……….. बाळकांसी आणी चारा ।। (दिगंबरा, दिगंतरा, दिशांतरा)
शब्दरूप …………… दे …………… भक्ती दे. [(शक्ती, भावरूप), (ओज, भक्ती), (भाषा, स्वर)]
ऐसे कैसे झाले भोंदू। ……. करोनि म्हणती साधू।। (काम, कर्म, क्रिया)
अंगणात आज माझ्या ………… टिपती पाखरं. (दाणं, फळं, धान्य)
आणि माझ्या अंगणात ………… चांदणं पडलं. (शुभ्र, लख्ख, मस्त)
येतो वारा पाह्य ………… , गवत खुशीने डुले!(भरारा, झुळूक, गारवा)