Question
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
5m - 3n = 19; m - 6n = -7

Answer

5m - 3n = 19 ....(i)
m - 6n = -7
∴ m = 6n - 7 ....(ii)
m = 6n - 7 ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,
5(6n - 7) - 3n = 19
∴ 30n - 35 - 3n = 19
∴ 27n = 19 + 35
∴ 27n = 54
$\therefore n =\frac{54}{27}=2$
n = 2 ही किंमत समीकरण (ii) मध्ये ठेवून,
m = 6n - 7
= 6(2) - 7
= 12 - 7 = 5
∴ (m, n) = (5, 2) ही दिलेल्या एकसामयिक समीकरणांची उकल आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

खालीलपैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे? दोन्ही कंपनीच्या शेअर्सची दर्शनी किंमत समान आहे. कंपनी A साठी बाजारभाव 80 रुपये असून लाभांश 16% आणि कंपनी B साठी बाजारभाव 120 रुपये असून लाभांश 20% आहे.
प्रत्येक कार्डावर एक याप्रमाणे 1 ते 36 या संख्या लिहून तयार केलेली 36 कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर पुढील प्रत्येक घटनेची संभाव्यता काढा.
i) काढलेल्या कार्डावरील संख्या पूर्ण वर्ग असणे.
ii) काढलेल्या कार्डावरील संख्या मूळ संख्या असणे.
iii)  काढलेल्या कार्डावरील संख्या 3 ची विभाज्य संख्या असणे. 
$7$ सेमी,$ 24$ सेमी, $25$ सेमी बाजू असलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण होईल का? सकारण लिहा.
एका बॅगेत $3$ लाल, $3$ पांढरे व $3$ हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून $1$ चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता खालील घटनेची संभाव्यता काढा. काढलेला चेंडू लाल नसणे.
खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा. $5m^2 - 4m - 2 = 0$
जर  $\sin\theta = \frac{7}{25}$ तर $\cos\theta$  व  $\tan\theta$ च्या किमती काढा.
कोणतीही दोन एकसामयिक समीकरणे लिहा- ज्यामध्ये चलांच्या किमती 12 आणि 10 असतील.
खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.
$5x^2 + 13x + 8 = 0$
$\triangle PQR$ मध्ये, बिंदू $S$ हा बाजू $QR$ चा मध्यबिंदू आहे, जर $PQ = 11, PR = 17, PS = 13$ असेल तर $QR$ ची लांबी काढा.
आकृती मध्ये, रेख YZ आणि रेख XT हे ΔWXY चे शिरोलंब बिंदू P मध्ये छेदतात तर सिद्ध करा,
(1) ▢WZPT हा चक्रीय आहे.
(2) बिंदू X, Z, T, Y एकाच वर्तुळावर आहेत.