पायथागोरसचे प्रमेय — Maths - मराठी STD 10 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 10Maths - मराठीपायथागोरसचे प्रमेय1 Mark
Question
खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकुट आहे$?$
✓
Answer
$(3, 4, 5)$
येथे,$ 5^2= 25$
$3^2 + 4^2 = 9 + 16 = 25$
$\therefore 5^2 = 3^2 + 4^2$
सर्वांत मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेएवढा आहे.
$\therefore (3, 5, 4)$ हे पायथागोरसचे त्रिकूट आहे.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.