Question
मिनू होती ……………… (चिवट, इवलीशी, रंगीत)

Answer

इवलीशी

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

जेवणाच्या ताटातला प्रत्येक ………….. मोठ्या आईने दिला. (पदार्थ, जिन्नस, भाजी)
दूरवर शेतात शेतकरी व काही बायका कामात ………….. होत्या. (मनापासून, व्यस्त, मग्न)
शाळेची सुट्टी झाल्याबरोबर शाळेच्या मैदानात विदयार्थ्यांचा ………. वाढला. (गलका, आवाज, गोंधळ)
एक दिवस ……….. पाऊस पडू लागला. (हलकासा, मुसळधार, मध्यम)
परीक्षा असल्यामुळे मुले अभ्यासात ………….. झाली. (मग्न, दंग, गढून)
आपली आई आपल्यावर किती …………… करते. (माया, शिक्षा, प्रेम)
किती ……………….. आहे हा पक्षी! (गोंधळट स्वभावाचा, अपार आळशी, कसबी विणकर)
पली मोठी ………………… म्हणजेच आपली मायभूमी! (आई, माता, पत्नी)
ताईने मला …………..’ सदरा दिला. (टवटवीत, नवा, शंभर)
पाहता पाहता ती पट्टीची ………….. बनली होती. (पोहणारी, जलतरणपटू, जलदावीर)