Question
वाक्प्रचार अर्थ: लिहा.
1. सर येणे
2. वाखाणणी करणे

Answer

1. बरोबरी करणे
2. स्तुती करणे

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

वाक्यांतील काळ ओळखा :
1. आईचा स्वयंपाक झाला होता.
2. मी गावाला जाईन.
शब्दांचा वाक्यांत उपयोग करा.
1. निरीक्षण 2. नीटनेटके
सूचनांप्रमाणे वाक्यांत बदल करा :
1. रिमा सहलीला गेली. (भविष्यकाळ करा)
2. मला आंबा आवडतो. (भूतकाळ करा)
खालील शब्दांचे अनेकवचन लिहा : (अ) तुळई
(आ) बिजागरी
वाक्प्रचार अर्थ: लिहा.
1. तल्लीन होणे
2. गहिवरून येणे
खालील शब्दांपासून वाक्ये बनवा :
1. मिरची
2. सफाई
लिंग ओळखा.
ससा, झाड, तलवार, कॅमेरा, पेला, पिशवी, पुस्तक, उशी, औषध.
विरामचिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा :
1. अहाहा किती छान चित्र आहे.
2. तुला लाडू आवडतो भका.
खालील शब्दांपासून वाक्ये बनवा :
1. चिकू
2. गाऊ
एक-दोन शब्दांत उत्तरे लिहा.
1. नयनाला सुगरण पक्ष्याच्या कामातील काय काय आवडायचे?
2. घरट्याचे निरीक्षण कोण करते?