Question
येत्या ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ तुम्हांला माझ्या शुभेच्छा ! (सहस्रकासाठी, दशकासाठी, शतकासाठी)

Answer

सहस्त्रकासाठी

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

ईशान व त्याचे साथीदार आपापसात ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ करत होते. (विचारविनिमय, सल्ला-मसलत, चर्चा)
असं बरंच काही अनुभवायंच असेल तर ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ घाट गाठलाच पाहिजे. (ताम्हिणी, वरंधा, कुंभार्ली)
म्हणजे मग त्या पोटोबाला चांगलीच ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ घडेल. (नक्कल, अक्कल, अद्दल)
‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ च्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ई-मेल प्राप्त झाला. (उत्तरकाशी, दार्जिलिंग, पहलगाम)
लीद म्हणजे ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ (बैलाचे शेण, गाईचे शेण, घोड्याचे शेण)
‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ झाल्यामुळे ठिकठिकाणी अनेक तीर्थयात्री अडकले होते. (भूस्खलन, भूकंप, अतिवृष्टी)
त्यांना ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ गरज जाणवत होती. (भुकेची, पाण्याची, विश्रांतीची)
मनाला ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ देणारा प्रवास कधी संपूच नये असे वाटते. (प्रसन्नता, चैतन्य, उभारी)
अशा कितीतरी आठवणी घेऊन दरवर्षी ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ येत असे. (ऊन्हाळा, पाऊस, ज्येष्ठ)
परत एकदा आपण ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ रस्त्यावर येतो. (डांबरी, मातीच्या, कच्च्या)