Question types

4. उपास question types

98 questions across 5 question groups — pick any mix to generate a मराठी - अक्षरभारती paper with step-by-step answer keys.

98
Questions
5
Question groups
5
Question types
Sample Questions

4. उपास questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

1. आकलन कृती : 
(१) उताऱ्यातील पुढील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा:
(i) वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो.

       मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस्स. यापुढे उपास वजन उतरेपर्यंत उपास ! मला मी काटकुळा झाल्याची स्वप्ने पडू लागली. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. बिनसाखरेचा आणि बिनदुधाचाच काय; पण बिनचहाचा देखील चहा मी पिऊ लागलो. साखर पाहिली, की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. केवळ फळांवर मी जगू लागलो. लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला. धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळींच्या 'दुष्टपणाने व आकसाने' केलेल्या तक्रारींमुळे थांबवाव्या लागल्या. दहा उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोचलो होतो. कचेरी सुटली, की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. केवळ पौष्टिक आणि सात्त्विक आहार सुरू केला. जवळजवळ दहाबारा दिवस हा क्रम चालू होता. माझ्यातला फरक मलाच कळत होता. लहान मुले बी पेरले की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतात त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे वाटत होते मला; पण मी ती इच्छा दाबून धरली. बरोबर एक महिन्याने मी वजन करणार होतो. एक महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता. केवळ दूध ! दुर्दैवाने रोज गाईचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती; पण एकूण आहारव्रत जोरात चालू ठेवले.
            पंधरवडाभरात फक्त दोन वेळाच साखरभात झाला. एकदा सोकाजीने चोरून कोळंबीभात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवारांनी एकदा नागपुरी वडाभात पाठवला होता. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींचे आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. जी मंडळी माझी, माझ्या डाएटची आणि उपासाची चेष्टा करत होती त्यांनीच "पंत, फरक दिसतो हं!" अशी कबुली दयायला सुरुवात केली.
          जनोबा रेग्यांसारख्या अत्यंत कुजकट शेजाऱ्यालाही "पंत, भलतेच काय हो रोडावलेत." असे मान्य करावे लागले. मंडळींच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची म्हणजे मूठभर मांस वाढण्याची; पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो.
         इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हानियंत्रणानंतर कमीत कमी वीस ते पंचवीस पौंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिससमोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणेली टाकून तिकीट काढले. महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन एकशे एक्याऐंशी पौंड दाखवले होते. एक महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन...
        मिनिटभर माझा विश्वासच बसेना. एकशे ब्याण्णव पौंड आणि भविष्य होते 'आप बहुत समझदार और गंभीर है!'
         हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडून दिले आहे आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे, छे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो.

2. आकलन कृती :
(१)
 चौकटी पूर्ण करा :
(i) पंतांचा कुजकट शेजारी. -______
(ii) पंतांचे वाढलेले वजन. -________

3. स्वमत कृत्ती :  
• तुम्हांला सर्वांत आवडलेला विनोद कोणता ? तो का आवडला ते स्पष्ट करा.

View full solution
1. आकलन कृती : 
(१) कारणे लिहा :
(i) पंतांना दोरीवरच्या उड्या थांबवाव्या लागल्या; कारण
(२) साखळी पूर्ण करा :
(i) Image

(i) पारोष्ण दूद्यासाठी पंत येथे जात.. -______
(ii) पंत या रस्त्याने धावत. -________

3. स्वमत कृत्ती :  
• तुम्हांला सर्वात आवडलेला विनोद कोणता ? तो का आवडला ते स्पष्ट करा.

View full solution
1. आकलन कृती : 
(१) उताऱ्यातील पुढील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा:
(i) असामान्य मनोनिग्रह

(१) आकृती पूर्ण करा :
(i)
Image
(२) चौकटी पूर्ण करा :
(i) हा पदार्थ पाहुन पंतांच्या अंगाचा तिळपापड होई. -______
(ii) पंतांना अमृतासारखा वाटणारा रस. -________

        कुटुंबाचा मात्र माझ्या 'डाएटच्या' बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता, कारण रोज काही काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. एके दिवशी नुसती पडवळे उकडून तिने मला खायला घातली. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. कोबी, कॉलिफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळींची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. सकाळचा चहादेखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला.
       "चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढं सांग", असे म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला.
        "हेच ते म्हटलं ते काय उगीच? अहो, म्हणजे सुरुवातीला मी तुम्हांला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच मुळी !"
         "नव्हता ? मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस?"
         "अहो, थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली. आजपासून बिनसाखरेचा चहा केलाच की साखर न घालता."
         "म्हणजे खलास ! अग, किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात. कसलं कमी होतंय माझं वजन ? पण 
सांगितलं का नाहीस मला?"
         "उगीच आरडाओरडा नका करू. वजनाचं ते काय मेलं? होईल हळूहळू कमी आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही. स्वतःच कमवून खातो म्हणावं. वाढलं तर वाढू दे वजन." मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशी ठेवत आणि माझ्या वजनक्षय-संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावीत ती उद्‌गारली.
        "लाडू कशाला केलेस? साखर असेल त्यात!"
        "इश्श! साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कुणी!"
        तात्पर्य, चहा बिनसाखरेचा होता हे खरे; परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच !
          दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली, कारण आठ गुणिले दहाच्या आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्त्यांच्या गळ्यात. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली; परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण 'उपास' हे त्यांचे खास राखीव कुरण होते.       
         "हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं; पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या ह्य धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखं बळी पडला असता, तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हांला क्षमा करतो."
          "पण... मी हे मुद्दाम केलं नाही, आचार्य ! अहो वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी."
          "काही उपयोग होणार नाही!"
          "का?"
          "का म्हणजे ? जिभेवर ताबा नाही तुमचा. संयम हवा. मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील."
          "आता ह्या उड्या मारायला मी लाजदेखील सोडली हे पाहता ना तुम्ही, बाबा?"
          "ठीक आहे. प्रथम बोलणं सोडा."
          "बोलणं सोडू?"
          "अजिबात ! खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही; पण बोलण्यासाठीदेखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहाणार नाही."
          "पण मला बोललंच पाहिजे, बाबा." मी केविलवाण्या स्वरात ओरडलो.
          "का पण ? एवढा संयम नाही तुमच्यात? मौनाचं सामर्थ्य मोठं आहे. मौन ही शक्ती आहे. मौन ही..."
          उड्या मारायच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा एक तास 'मौनाचं महत्त्व' या विषयावर बडबडत होते. शेवटी त्यांचा वाक्प्रवाह अडवून मी ओरडलो, "पण बाबा, मी बोललो नाही तर खाऊ काय ?"
          "म्हणजे? बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय?"
          "मी टेलिफोन-ऑपरेटर आहे, बाबा. दिवसभर बोलावंच लागतं मला."
          "मग कसलं वजन उतरवणार तुम्ही?" अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मघाशी मी गच्च आवळली का नाही, या विचाराने मला पश्चात्ताप झाला.

2. आकलन कृती :
(१) कारणे शोधा :
(i) वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणा नव्हता; कारण -
(२) चौकटी पूर्ण करा :
(i) हकालप‌ट्टी झालेल्या भाज्या-__________

3. स्वमत कृत्ती :  
• दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हांला समजलेला विनोद स्पष्ट करा.

View full solution

Generate a 4. उपास paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App