Question types

महत्त्वमापन question types

54 questions across 5 question groups — pick any mix to generate a Maths - मराठी paper with step-by-step answer keys.

54
Questions
5
Question groups
5
Question types
Sample Questions

महत्त्वमापन questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

एक शंकू वितळवून त्याच्या तळाच्या त्रिज्येएवढ्याच त्रिज्येची वृत्तचिती तयार केली. जर वृत्तचितीची उंची 5 सेमी असेल तर शंकूची उंची किती?
View full solution
5 सेमी त्रिज्येच्या वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ 440 सेमी2 असल्यास त्या वृत्तचितीची उंची किती?
View full solution
तळाची त्रिज्या 7 सेमी व उंची 24 सेमी असलेल्या शंकूचे वक्रपृष्ठफळ किती?
View full solution
वर्तुळपाकळीची त्रिज्या $7$ सेमी आहे. जर वर्तुळपाकळीच्या कंसाचे माप पुढीलप्रमाणे दिलेले आहे, तर त्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.$3$ काटकोन
View full solution
वर्तुळपाकळीची त्रिज्या $7$ सेमी आहे. जर वर्तुळपाकळीच्या कंसाचे माप पुढीलप्रमाणे दिलेले आहे, तर त्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.
$210^\circ $
View full solution
वर्तुळपाकळीची त्रिज्या $7$ सेमी आहे. जर वर्तुळपाकळीच्या कंसाचे माप पुढीलप्रमाणे दिलेले आहे, तर त्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा. $30^\circ$
View full solution
आकृती मध्ये एका शंकूछेदाच्या वर्तुळाकार पायांचे परीघ अनुक्रमे $132$ सेमी व $88$ सेमी आहेत व उंची $24$ सेमी आहे. तर त्या शंकूछेदाचे वक्रपृष्ठफळ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. $\left(\pi=\frac{22}{7}\right)$
परीघ$_1 = 2\pi r_1 = 132$
$r_1=\frac{132}{2 \pi}=\square$ सेमी
परीघ$_2 = 2\pi r_2 = 88$
$r_2=\frac{88}{2 \pi}=\square$ सेमी
शंकूछेदाची तिरकस उंची $= l$
$I=\sqrt{h^2+\left(r_1-r_2\right)^2}$
$I=\sqrt{\square^2+\square^2}$
$I = \square$ सेमी
शंकूछेदाचे वक्रपृष्ठफळ $=\pi\left(r_1+r_2\right) l$
$=\pi \times \square \times \square$
$= {\square}$ चौसेमी
View full solution
$O$ आणि $P$ केंद्र असलेली वर्तुळे बिंदू $A$ मध्ये आतून स्पर्श करतात. जर, $BQ = 9, DE = 5$, तर वर्तुळाच्या त्रिज्या शोधण्यासाठी खालील कृती करा.

उकल: मोठ्या वर्तुळाची त्रिज्या $R$ मानू.
लहान वर्तुळाची त्रिज्या $r$ मानू.
$OA, OB, OC$ आणि $OD$ या मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्या
$\therefore OA = OB = OC = OD = R$
$PQ = PA = r$
$OQ = OB - BQ ={\square}$
$OE = OD - DE = {\square}$
$P$ केंद्र असलेल्या वर्तुळात दोन जीवांच्या आंतरविभाजनाच्या गुणधर्मानुसार
$OQ \times OA = OE \times OF$
${\square} xR = {\square} x{\square}(\because OE = OF)$
$R2 - 9R = R2 - 10R + 25$
$R = {\square}$
$AQ = 2r = AB - BQ$
$2r = 50 - 9 = 41$
$r ={\square}= {\square}$
View full solution
केंद्र $O$ असलेल्या वर्तुळात $PQ$ ही जीवा आहे. $\angle POQ = 90^\circ ,$ आणि छायांकित भागाचे क्षेत्रफळ $114$ चौसेमी आहे, तर वर्तुळाची त्रिज्या काढा. $(\pi = 3.14)$
View full solution
आकृतीमध्ये, बिंदू $O$ हे वर्तुळपाकळीचे केंद्र आहे. $\angle ROQ = \angle MON = 60^\circ , OR = 7 $ सेमी, $OM = 21$ सेमी, तर कंस $\text{RXQ}$ व कंस $\text{MYN}$ ची लांबी $\left(\pi=\frac{22}{7}\right)$
View full solution
$15$ सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाची $PQ$ ही जीवा वर्तुळाच्या केंद्राशी $60^{\circ}$ चा कोन करते. त्या जीवेमुळे झालेल्या विशालवर्तुळखंड आणि लघुवर्तुळखंड यांची क्षेत्रफळे काढा. $(\pi=3.14, \sqrt{3}=1.73)$
View full solution
शेजारील आकृतीत वर्तुळाची त्रिज्या $7$ सेमी आहे आणि $m($कंस $\text{MBN}) = 60^\circ$ तर
$(1)$ वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा.
$(2) A(O - \text{MBN})$ काढा.
$(3) A(O - \text{MCN})$ काढा.
View full solution
$\triangle LMN$ हा समभुज त्रिकोण आहे. $LM = 14$ सेमी. त्रिकोणाचा प्रत्येक शिरोबिंदू केंद्रबिंदू मानून व $7$ सेमी त्रिज्या घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे तीन वर्तुळपाकळ्या काढल्या. त्यावरून,
$(1) A (\triangle LMN) =$ ?
$(2)$ एका वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.
$(3)$ तीन वर्तुळपाकळ्यांचे एकूण क्षेत्रफळ काढा.
$(4)$ रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा.
View full solution

Generate a महत्त्वमापन paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App