Question types

4 गोपाळचे शौर्य question types

90 questions across 10 question groups — pick any mix to generate a मराठी paper with step-by-step answer keys.

90
Questions
10
Question groups
5
Question types
Sample Questions

4 गोपाळचे शौर्य questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

वीस मिनिटांच्या आतच पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या …………” अग्निशामक दलाच्या दोन गाड्या गडाच्या पायथ्याशी हजर झाल्या.(नरखेडहून, अमरावतीहून, नागपूरहून)
View full solution
खालील वाक्यांत अर्थविरामचिन्हाचा वापर करा.
1.दोघींनीही भेटीला जाण्याची तयारी केली पण पुरेसे पैसे जवळ नव्हते.
2.मी वाहून जाण्याच्या बेतात होतो परंतु कसाबसा बाहेर आलो.
View full solution
खालील अधोरेखित शब्दांमध्ये रिक्त संज्ञा, सर्वनाम, विशेषण, क्रियापदांचे वर्गीकरण करा
1.तो लांब पाइप गोपाळने ओडत आणला.
2.सर्वांचेच चेहरे उजळले होते
View full solution
खालील अधोरेखित शब्दांमध्ये रिक्त संज्ञा, सर्वनाम, विशेषण, क्रियापदांचे वर्गीकरण करा
1.कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे.
2.ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला.
View full solution

Generate a 4 गोपाळचे शौर्य paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App