Question
गाणे गाती तेच ………… बाकी सारे खुळे! (शह्मणे, हुशार, बरे)

Answer

शहाणे

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

………………. कळस जाय उंच अंबरा।। (कीर्तिचा, यशाचा, संकल्पाचा)
जीव दमतो, शिणतो’, घास भरवते ………… (माय, हाय, जाय)
वानर हिंडे झाडावरी। पिली बांधुनी …. ।। (उदरीं, उदरों, कुशीत)
येतो वारा पाह्य ………… , गवत खुशीने डुले!(भरारा, झुळूक, गारवा)
…………………. दे अम्हांस एक ………………, एक ध्यास. [(प्रेरणा, दिशा), (विदयाधन, छंद), (ज्ञानप्रकाश, कार्य)]
ऐसे कैसे झाले भोंदू। ……. करोनि म्हणती साधू।। (काम, कर्म, क्रिया)
दूरदूर हे ………… वाहती, उन्ह्यत पिवळ्या पाह्य नाहती. (नदी, सूर, भाव)
हसते धरती, फांदीवरती ह्य ………… झुले!(झोपाळा, पाखरं, पतंग)
अंगा लावूनियां राख। …………. झांकुनी करिती पाप।। (डोके, डोळे, मुखे)
शब्दरूप …………… दे …………… भक्ती दे. [(शक्ती, भावरूप), (ओज, भक्ती), (भाषा, स्वर)]