Question
जर sin 3A = cos 6A, तर ∠A = ?

Answer

sin 3A = cos 6A .....[दिलेले]
∴ sin 3A = sin(90° – 6A) .....[∵ cos θ = sin(90° – θ)]
∴ 3A = 90° – 6A
∴ 3A + 6A = 90°
∴ 9A = 90°
$\therefore A=\frac{90^{\circ}}{9}$
∴ A = 10°

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

एका पेटीत 15 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले, तर तिकिटावरची संख्या ५ च्या पटीत असणे, या घटनांची संभाव्यता काढा.
खालील समीकरण $ax^2 + bx + c = 0$ या स्वरूपात लिहा. खालील $a, b, c$ यांच्या किमती ठरवा.
$x^2 + 5x = -(3 - x)$
एका वर्गसमीकरणाची मुळे 4 व – 5 आहेत, तर ते वर्गसमीकरण तयार करा.
जर 100 रुपये दर्शनी किमतीचे 300 शेअर्स 30 रुपये अवमूल्यावर विकले, तर किती रुपये मिळतील?
एका लंबवृत्तचितीच्या तळाची त्रिज्या $5$ सेमी व उंची $40$ सेमी असेल तर तिचे एकूण पृष्ठफळ काढा.
एका शाळेतील 200 विद्यार्थ्यांपैकी 135 विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतो व इतरांना हा खेळ आवडत नाही. सर्व विद्यार्थ्यांतून 1 विद्यार्थी निवडला, तर त्याला कबड्डी हा खेळ आवडत नसण्याची संभाव्यता काढा.
आकृतीत $\triangle ABC$ मध्ये बाजू $BC$ वर $D$ हा बिंदू असा आहे, की $\angle BAC = \angle ADC$ तर सिद्ध करा, $CA^2 = CB \times CD.$
​​​​​​​
एक कोन आणि त्याचा कोटिकोन यांच्या मापांतील फरक 10° असल्यास मोठ्या कोनाचे माप किती?
A(1,7), B(6,3) C(0,-3) आणि D(-3,3) हे शिरोबिंदू असलेला एक चौकोन आहे. त्या चौकोनाच्या प्रत्येक कर्णाचा चढ काढा. 
$(22, 20)$ आणि $(0, 16)$ यांना जोडणाऱ्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा.