Question types

Question Bank question types

465 questions across 7 question groups — pick any mix to generate a Maths - मराठी paper with step-by-step answer keys.

465
Questions
7
Question groups
5
Question types
Sample Questions

Question Bank questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

जर A(–5, 3) आणि B(3, –5) यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला बिंदू P हा 1:3 या गुणोत्तरात विभागत असेल, तर P चे निर्देशक ______
View full solution
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
$\triangle A B C$ मध्ये, $A B=6 \sqrt{3}$ सेमी, $A C=12$ सेमी आणि $B C=6$ सेमी, तर $\angle A$ चे माप किती?
View full solution
$\triangle D E F$ व $\triangle X Y Z$ मध्ये $\frac{D E}{X Y}=\frac{F E}{Y Z}$ आणि $\angle E \cong \angle Y$, तर $\triangle D E F$ व $\triangle \Delta X Y Z$ हे कोणत्या कसोटीनुसार समरूप होतील?
View full solution
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
$9, 15, 21, 27$ अंकगणिती श्रेढीमध्ये $t_3 =$ ?
View full solution
आकृतीत रेख RM आणि रेख RN हे केंद्र O असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहेत, तर रेख OR हा ∠MRN आणि ∠MON या दोन्ही कोनांचा दुभाजक आहे, हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

सिद्धता:
ΔRMO आणि ΔRNO यांमध्ये,
∠RMO ≅ ∠RNO = 90° ...............[${\square}$]
कर्ण OR ≅ कर्ण OR ….............[${\square}$]
बाजू OM ≅ बाजू [${\square}$] ..........…[एकाच वर्तुळाच्या त्रिज्या]
∴ ΔRMO ≅ ΔRNO …......[${\square}$]
∠MOR ≅ ∠NOR
तसेच, ∠MRO ≅[${\square}$]..................[${\square}$]
∴ रेख OR ∠MRN आणि ∠MON या दोन्ही कोनांची दुभाजक आहे.
View full solution
चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन त्याच्या संलग्न कोनाच्या संमुख कोनाशी एकरूप असतो हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा.

पक्ष:${\square}$ABCD चक्रीय चाकोन आहे.
ABCD चा बाह्यकोन आहे.
साध्य: ${\square}$${\square}$∠DCE ≅ ∠BAD
सिद्धता:
${\square}$+ BCD =${\square}$.........[रेषीय जोडीतील कोन] (i)
${\square}$ABCD चक्रीय चाकोन आहे.
${\square}$+ ∠BAD =${\square}$ .......[चक्रीय चौकोनाचे प्रमेय] (ii)
∴ (i) व (ii) वरून
∠DCE ≅ ∠BCD ${\square}$= + ∠BAD
∠DCE ≅ ∠BAD
View full solution
$\cot \theta + \tan \theta = co \sec \theta \times \sec \theta $, हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती:
डावी बाजू = ${\square}$
$=\frac{\square}{\sin \theta}+\frac{\sin \theta}{\cos \theta}$
$=\frac{\cos ^2 \theta+\sin ^2 \theta}{\square}$
$=\frac{1}{\sin \theta \cdot \cos \theta} \ldots . .\left[\cos ^2 \theta+\sin ^2 \theta=\square\right]$
$=\frac{1}{\sin \theta} \times \frac{1}{\square}$
$=\square$
$=$ उजवी बाजू
View full solution
जर $\tan \theta=\frac{7}{24}$, तर $\cos \theta$ ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती: $\sec ^2 \theta=1+$
${\square} .....[$त्रि. नित्य समीकरण$]$
$\sec ^2 \theta=1+\square^2$
$\sec ^2 \theta=1+\frac{\square}{576}$
$\sec ^2 \theta=\frac{\square}{576}$
$\sec \theta=\square$
$\cos \theta=\square \ldots \ldots \ldots\left[\cos \theta=\frac{1}{\sec \theta}\right]$
View full solution
आकृतीमध्ये रेख $PQ ||$ बाजू $BC, AP = x + 3, PB = x - 3, AQ = x + 5, QC = x – 2,$ तर $x$ ची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा.
$\triangle PQB$ मध्ये रेख $PQ ||$ बाजू $BC.$
$\frac{ AP }{ PB }=\frac{ AQ }{\square}$.............[${\square}$]
$\frac{x+3}{x-3}=\frac{x+5}{\square}$
$(x+3) \square=(x+5)(x-3)$
$x ^2+ x -\square= x ^2+2 x -15$
$x= {\square}$
View full solution
चक्रीय ${\square}$MRPN मध्ये, ∠R = (5x - 13)° आणि ∠N = (4x + 4)°, तर ∠Rआणि ∠N यांची मापे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
उकल:
${\square}$MRPN हा चक्रीय चौकोन आहे.
चक्रीय चौकोनाचे संमुख कोन परस्परांचे${\square}$ असतात.
∠R + ∠N =${\square}$
∴ (5x - 13)° + (4x + 4)° =${\square}$
∴ 9x = 189
∴ x =${\square}$
∴ ∠R = (5x - 13)° =${\square}$
∴ ∠N = (4x + 4)° =${\square}$
View full solution
$301$ ही संख्या $5, 11, 17, 23,........$.या क्रमिकेचे पद असेल का ते तपासा.
कृती: येथे $5, 11, 17, 23, .........$या क्रमिकेत $d = {\square}$ आहे. म्हणून, दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेढी आहे.
$a = 5$ आणि $d = {\square}$ असून समजा $301$ ही संख्या या अंकगणिती श्रेढीचे $n$ वे पद आहे.
$t_n = a + (n – 1) {\square}$
$301 = 5 + (n – 1) \times 6$
$301 = 6n – 1$
$n =\frac{302}{6}=\frac{\square}{\square}$
परंतु, $n$ हा धन पूर्णांक येत नाही. त्यामुळे, $301$ ही संख्या$ 5, 11, 17, 23,.........$या क्रमिकेचे पद ${\square}$ .
View full solution
$1$ ते $140$ यांदरम्यानच्या $4$ ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करा.
कृती: $1$ ते $140$ यांदरम्यानच्या $4$ ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्या $4, 8, 12, 16......... 136$ या आहेत.
येथे, $d = 4$ आहे. म्हणून, दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेढी आहे.
$a = 4, d = 4, t_n = 136, S_n =$ ?
$t_n = a + (n – 1) d$
$\square=4+(n-1) \times 4$
$\square=( n -1) \times 4$
$n =$${\square}$
आता, $s _{ n }=\frac{ n }{2}+\left[a+ t _{ n }\right]$
$S_n=17 \times$${\square}$
$S_n={\square}$
म्हणून, $1$ ते $140$ यांदरम्यानच्या $4$ ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज ${\square}$ आहे.
View full solution
एक दोन अंकी संख्या आणि त्यांच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज 132 आहे. या संख्येचा दशक स्थानचा अंक एकक स्थानच्या अंकापेक्षा 2 ने मोठा आहे. मूळ संख्या शोधण्यासाठी कृती पूर्ण करा.
कृती: एकक स्थानचा अंक y आणि दशक स्थानचा अंक x मानू.
∴ ती संख्या = 10x + y
∴ त्या संख्येच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या = ______
पहिल्या अटीनुसार दोन्ही संख्यांची बेरीज = 132
$\therefore 10 x+y+10 y+x=$${\square}$
$\therefore x+y=$${\square}$ (I)
दुसऱ्या अटीनुसार
दशक स्थानचा अंक = एकक स्थानचा अंक + 2
$\therefore \square$
∴ x - y = 2 ............(ii)
समीकरण (i) आणि (ii) सोडवू.
$\therefore x =\square y =\square$
विचारलेली मूळ संख्या = ______
View full solution
दोन असमान $($भिन्न$)$ त्रिज्यांच्या वर्तुळांमध्ये जर $AB$ आणि $CD$ त्यांच्या सामाईक स्पर्शिका असतील, तर रेख $AB \cong $ रेख $CD$ दाखवा.
Image
View full solution
$O$ केंद्र व त्रिज्या $3$ सेमी त्रिज्येच्या वर्तुळात वर्तुळाबाहेरील $P$ बिंदूतून $4$ सेमी लांबीचा रेख $PA$ हा स्पर्शिकाखंड काढा.
View full solution
1.8 सेमी पेक्षा जास्त व 3 सेमी पेक्षा कमी त्रिज्या घेऊन कोणतेही एक वर्तुळ काढा. या वर्तुळात 3.6 सेमी लांबीची जीवा AB काढा. वर्तुळकेंद्राचा वापर न करता A व B मधून जाणाऱ्या वर्तुळाच्या स्पर्शिका काढा.
View full solution
खालील आकृतीमध्ये $, P$ केंद्र असलेले वर्तुळ $\triangle ABC$ मध्ये अंतर्लिखित असून बाजू $AB,$ बाजू $BC$ व बाजू $AC$ ला अनुक्रमे $L, M$ व $N$ बिंदूत स्पर्श करते. या वर्तुळाची त्रिज्या $r$ आहे. सिद्ध करा, की : $A(\triangle ABC) =\frac{1}{2}(A B+B C+A C) \ \times r$
​​​​​​​
View full solution
बिंदू P व Q घ्या व त्यांमधून जाणारे वर्तुळ काढा. त्या वर्तुळाला AB ही स्पर्शिका काढा. (वर्तुळाच्या केंद्राचा वापर न करता)
View full solution

Generate a Question Bank paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App