Question
खाली दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा. $L(5, -8), M(-7, -3)$

Answer

समजा,$ L(x_1, y_1)$ आणि $M(x_2, y_2)$ हे दिलेले बिंदू आहेत.
$\therefore x_1 = 5, y_1 = -8, x_2 = -7, y_2 = -3$
अंतराच्या सूत्रानुसार,
$d(L, M)=\sqrt{\left(x_2-x_1\right)^2+\left(y_2-y_1\right)^2}$
$=\sqrt{(-7-5)^2+[-3-(-8)]^2}$
$=\sqrt{(-7-5)^2+(-3+8)^2}$
$=\sqrt{(-12)^2+(5)^2}$
$=\sqrt{144+25}$
$=\sqrt{169}$
$\therefore d(L, M) = 13$ एकक
$\therefore L$ आणि $M$ या बिंदूंमधील अंतर $13$ एकक आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

आकृतीत काही कोनांची मापे दिली आहेत त्यावरून दाखवा, की$\frac{A P}{P B}=\frac{A Q}{Q C}$
दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा.
पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे.
एका अंकगणिती श्रेढीचे $17$ वे पद $10$ व्या पदापेक्षा $7$ ने जास्त आहे, तर सामान्य फरक काढा.
जर sin 3A = cos 6A, तर ∠A = ?
समलंब चौकोन ABCD मध्ये, बाजू AB || बाजू PQ || बाजू DC, जर AP = 15, PD = 12, QC = 14 तर BQ काढा.
त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी आणि 2.8 सेमी असणारी, बाह्यस्पर्शी वर्तुळे काढा.
एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व एक गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्धतीने त्यांतील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
बचाव करणारा खेळाडू संघनायक असणे.
$\frac{\cos \theta}{1+\sin \theta}=\frac{1-\sin \theta}{\cos \theta}$ हे सिद्ध करा.
वर्तुळपाकळीची त्रिज्या $7$ सेमी आहे. जर वर्तुळपाकळीच्या कंसाचे माप पुढीलप्रमाणे दिलेले आहे, तर त्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा. $30^\circ$
खाली त्रिकोणाचे शिरोबिंदू दिलेले आहेत. तर त्रिकोणाच्या मध्यगासंपातबिंदूचे निर्देशक काढा.  $(–7, 6), (2, –2), (8, 5)$