Question
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
$\frac{1+\cot ^2 A}{1+\tan ^2 A}=?$

Answer

$\frac{1+\cot ^2 A}{1+\tan ^2 A}=\cot ^2 A$

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

इमारतीच्या बांधकामाचे विविध खर्च वृत्तालेखाद्वारे दाखवले असता, सिमेंटचा खर्च 75° च्या केंद्रीय कोनाने दाखवला आहे. सिमेंटचा खर्च ₹ 45,000 असल्यास, इमारतीच्या बांधकामाचा एकूण खर्च किती रुपये?
काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू $24$ सेमी व $18$ सेमी असतील तर त्याच्या कर्णाची लांबी $......$असेल.
बिंदू P(-1, 1) आणि बिंदू Q(5, –7) आहेत. तर बिंदू P आणि Q मधील अंतर ______
खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे $3$ व $5$ आहेत?
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
$\sin \theta=\frac{1}{2}$ तर $\theta=?$
एका रेषेने X - अक्षाच्या धन दिशेशी 30° चा कोन केला आहे, म्हणून त्या रेषेचा चढ ______ आहे.
आकृतीत${\square}$PQRS मध्ये, ∠RSP = 80°, तर ∠RQT = किती?
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला ______ स्पर्शिका काढता येतील.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त ______ स्पर्शिका काढता येतील.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
2, 4, 6, 8 ......... या अंकगणिती श्रेढीमध्ये सामाईक फरक ______ आहे.