Question
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा. $m^2 - 11 = 0$

Answer

$m2- 11 = 0$
$\therefore m2-(\sqrt{11})^2=0$
$\therefore (m+\sqrt{11})(m-\sqrt{11})=0... [a2- b2= (a + b)(a - b)]$
जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल, तर त्या दोन संख्यांपैकी किमान एक संख्या शून्य असते, या गुणधर्माच्या उपयोजनाने,
$\therefore m+\sqrt{11}=0$  किंवा $m-\sqrt{11}=0$
$\therefore \mathrm {m}=-\sqrt{11}$ किंवा $m=\sqrt{11}$
$\therefore$ दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे $-\sqrt{11}$ आणि $\sqrt{11}$ आहेत.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

जर $a = 6$ आणि $d = 3$ तर $S_{10}$ काढा.
एका वर्गसमीकरणाची मुळे 4 व – 5 आहेत, तर ते वर्गसमीकरण तयार करा.
खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. $5, 1, -3, -7,...$
जर (2, -5) ही 2x - ky = 14 या समीकरणाची उकल असेल, तर k = ?
खालील समीकरणापैकी वर्गसमीकरण कोणते ते ठरवा. $y^2+\frac{1}{y}=2$
तीन नाणी फेकली असता, छाप न मिळण्याची संभाव्यता काढा.
$\frac{\sec A}{\tan A+\cot A}=\sin A$ हे सिद्ध करा.
खालील समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढा? $\sqrt{5} x^2-x-\sqrt{5}=0$
एका त्रिकोणाचा पाया $9$ आणि उंची $5$ आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया $10$ आणि उंची $6$ आहे, तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा.
प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे.